Breaking News
दौंड पंचायत समितीचे सभापती ‘सुखदेव चोरमले’ ॲक्शन मोडवर; मनरेगा यंत्रणा सुतासारखी सरळ – रखडलेली कामं मार्गी लागणार! दौंड पंचायत समितीचे सभापती “सुखदेव चोरमले” ॲक्शन मोडवर! रोजगार हमी कक्षातील कामांचा धडाकेबाज आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना… शिवरायांचा अवमान पडला महागात! CET सेलने मानली चूक, कारवाई अटळ- आमदार ‘राहुल कुल’ यांची माहिती… पुणे जिल्हा परिषद “अध्यक्षांच्या तालुक्यातच मनरेगाचा बोजवारा; शेतकऱ्यांची उघड पिळवणूक!” बदली म्हणजे पळवाट? भ्रष्ट अधिकारी सुरक्षित, शेतकरी उद्ध्वस्त! दोन वर्षे पैसे नाहीत, फाईल गायब – दौंड पंचायत समिती प्रशासनाचा काळा कारभार उघड! युवा पत्रकार “अक्षय देवडे” यांना ग्रामीण पत्रकारिता गौरव पुरस्कार प्रदान…

पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक “अविनाश शिळीमकर” यांना राष्ट्रपती पदक जाहीर…

SHARE:

 पुणेरी टाइम्स…

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पोलीस दलात कार्यरत असताना शिस्तबद्ध कामगिरी, गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे शिळीमकर साहेबांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारकडून त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

या सन्मानामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाचा गौरव वाढला असून सहकारी अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून शिळीमकर साहेबांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Puneri Times
Author: Puneri Times

Leave a Comment

वाचनीय बातम्या